"गिर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
 
== असंबद्ध अनाकलनीय मजकुराचा लेख ==
= गीर राष्ट्रीय उद्यान =
{{मट्रा|इंग्रजी}}'''गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य''' , यांना '''सासण गीर''' म्हणून ओळखले जाते. हे [[भारत]]ाच्या, [[गुजरात]] राज्यामधल्या तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव [[अभयारण्य]] आहे. हे ठिकाण सोमनाथ मंदिराच्या ईशान्येला ४३ किलोमीटरवर, [[जुनागढ]]पासून ६५ किमीवर व अमरेलीच्या नैर्ऋत्येला ६० किमी अंतरावर आहे. हे काठेवाड-गीर या वाळवंटी जंगलांचा भाग आहे. ह्या जंगलाला १९९५ साली अभयारण्याचा दर्जा मिळाला. ह्याचे क्षेत्रफळ सुमारे १४१२ चौरस किमी असून, पैकी २५८ चौरस किमी पूर्णतः राष्ट्रीय उद्यान व १,१५३ चौ. किमी वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित आहे.