"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १४:
कोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरूवात संघातूनच झाली.

इंग्रजी विषयात एमएची पदवी मिळवलेल्या कोश्यारींनी शिक्षक म्हणूनही काम केलं. ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील राजा इंटर कॉलेजमध्ये काही वर्षे व्याख्याते (लेक्चरर) होते.

कोश्यारींनी पत्रकारितेतही योगदान दिलंय. १९७५ पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी 9 गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|अॅक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>

== राजकीय पदं ==
ओळ २३:
मार्च २००२ ते नोव्हेंबर २००८ ही जवळपास सहा वर्षे ते उत्तराखंडच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

नोव्हेंबर २००८ साली कोश्यारी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांमध्ये काम केलं.

फेब्रुवारी २००९ ते मे २००९ या कालावधीत कोशियारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट २००९ पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी 9 गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|अॅक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>

==साहित्य==
उत्तराखंड मधील पिथोरगड येथुन प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘पर्वत पियुष’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक राहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो?’ आणि ‘ उत्तरांचल: संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी 9 गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|अॅक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>
== बाह्य दुवे ==
*[https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80 भगत सिंह कोश्यारी]