"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top
ओळ १७:

== राजकीय पदं ==
मे 1997१९९७ साली ते उत्तर प्रदेशच्या विधा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले.

उत्तर प्रदेश सरकारमधील महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमातून कोश्यारींनी महत्वाची भूमिका बजावली. 1999१९९९-2000२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीतही होते.

उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यानंतरच्या पहिल्या सरकारमध्ये कोश्यारी हे ऊर्जा आणि जलसिंचन मंत्री होते. 2000२००० ते 2001२००१ एवढाच त्यांना कालावधी कामासाठी मिळाला.

29२९ ऑक्टोबर 2001२००१ ते 1 मार्च 2002२००२ या कालावधीत कोश्यारींनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली.

मार्च 2002२००२ ते नोव्हेंबर 2008२००८ ही जवळपास सहा वर्षे ते उत्तराखंडच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

नोव्हेंबर 2008२००८ साली कोश्यारी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य झाले. राज्यसभेत असताना त्यांनी केंद्र सरकारच्या विविध समित्यांमध्ये काम केलं.

फेब्रुवारी 2009२००९ ते मे 2009२००९ या कालावधीत कोशियारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट 2009२००९ पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.

==साहित्य==