"ताट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Bombay Thali - Tamil Nadu Bhavan.jpg|right|thumb|ताटथाळी व वाट्यांमध्ये वाढलेले भारतीय जेवण]]
{{गल्लत|तट}}
'''ताट''' हे एक पसरट, आठ ते पंधरा इंच व्यासाचे वर्तुळाकार बुटके पात्र आहे. ताटामध्येभारतीय जेवणासाठीपद्धतीच्या जेवणासाठीचे भात-पोळीसारखे अन्न ताटात वाढतात. ताट हे पितळेचे किंवा चांदीचे असते. ताटाचे काठ हे एखाद इंच लांबीचे असून ताटाशी विशाल कोन करूनकेलेले व बाहेरच्या बाजूला दुमडलेले असतात. जर काठाचा हा कोन नव्वद अंशाचा असेल तर त्या ताटाला थाळी म्हणतात.
 
वाटी ही ताटाची जोडीदारीण असते. ताट-वाटी किंवा ताटे-वाट्या हे शब्द असेच उच्चारले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ताट" पासून हुडकले