"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
'''हॅरी पॉटर''' ही [[जे.के. रोलिंग]] ह्या [[ब्रिटिश]] लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात [[हॅरी पॉटर (पात्र)|हॅरी पॉटर]] हा जादूगार मुलगा आपला मित्र [[रॉन विजली]] व मैत्रिण [[हर्माइनी ग्रेंजर]] ह्यांच्यासोबत ''[[हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री]]'' नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत असतो. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व ''[[लॉर्ड वोल्डेमॉर्ट]]'' ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने वर्णन केली आहे.
 
१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक ''[[हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन]]'' या नावाने प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता वाढतच राहिली. जून २००८ अखेरीस हॅरी पॉटर पुस्तकांच्या ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व हॅरी पॉटर शृंखला ६७ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.हॅरी पॉटरच्या एकूण सात कादंबऱ्या मंजुषा आमडेकर यांनी मराठीत भाषांतरित केल्या आहेत.
 
== कथानक ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले