"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
==नदीचे माहात्म्य==
नर्मदा नदी ही शंकराच्या घामाच्या थेंबापासूनन उत्पन्न झाली आहे आणि देवांच्या हातून घडलेली पापे धुवून काढण्यासाठी या नदीचे महत्व पौराणिक साहित्यात वर्णन केलेले आढळते.नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच आपल्या हातून घडलेली सर्व पापे धुवून जातात या श्रद्धेमुळे अनेक भाविक नर्मदा नदीत स्नान करतात.
मार्कंडेय ऋषी,अगस्त्य ऋषी यांच्यासारख्या तपस्वी व्यक्तींनी नर्मदेच्या किनारी साधना आणि तपाचरण केले आहे असे मानले जाते.
Maharshi Markand, Agatsya, Kapi and many more rishi-muni have meditated on the banks of this river. Out of the 12 Jyotirlingas, one of them Omkareshwar is on the banks of this river.
* नर्मदा परिक्रमा- भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्व आहे.नर्मदा नदी आपल्या उजव्या हाताला ठेवून तिला संपूर्ण प्रदक्षिणा घातली जाते.ओंकारेश्वर येथे ही यात्रा सुरु होते. त्यासाठी संकल्प केला जातो आणी यात्रा सुरु होते. यात्रेची सांगता करताना कुमारीपूजन केले जाते कारण नर्मदा ही कुमारी स्वरूप मानली गेली आहे.