"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
[[File:Amarkantak narmada river temple.jpg|thumb|अमरकंटक येथील नर्मदा मंदिर]]
==नदीचे माहात्म्य==
नर्मदा नदी ही शंकराच्या घामाच्या थेंबापासूनन उत्पन्न झाली आहे आणि देवांच्या हातून घडलेली पापे धुवून काढण्यासाठी या नदीचे महत्व पौराणिक साहित्यात वर्णन केलेले आढळते.नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच आपल्या हातून घडलेली सर्व पापे धुवून जातात या श्रद्धेमुळे अनेक भाविक नर्मदा नदीत स्नान करतात.
* नर्मदा परिक्रमा- भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्व आहे.
 
==स्वरूप==