"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
'''नर्मदा जयंती''' ही [[हिंदू पंचांग]]ाप्रमाणॆ [[माघ शुक्ल सप्तमी|माघ महिन्यातल्या शुक्ल सप्तमीला]] असते.
==नदीविषयी आख्यायिका==
[[File:Gwarighat.jpg|thumb|नर्मदा नदीवरील घाट]]
एकदा [[पृथ्वी]]वर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि माणसे त्रासून गेली. माणसांनी देवाना त्यांना या दुष्काळापासून वाचविण्याची विनंती केली.[[ब्रह्मदेव]] आणि [[विष्णू]] असे करण्यास असमर्थ ठरल्याने नंतर सर्वांनी भगवान शंकराला साकडे घातले. त्यानंतर [[शंकर|शंकरा]]च्या कपाळावर असलेले घामाचा थेंब हा जमिनीवर पडला आणि त्यातून एका नदीची निर्मिती झाली. ती एका सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रकट झाल्याने तिच्यावर मोहित होवून तिच्यामागे देव धावू लागले परंतु शंकराने तिला 'नर्मदा' असे नाव दिले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T02CC0ihCmcC&pg=PA31&dq=narmada+jayanti&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjHh8-A5fXlAhUjmuYKHaPQD3YQ6AEIJzAA#v=onepage&q=narmada%20jayanti&f=false|title=History, Religion and Culture of India|last=Gajrani|first=S.|date=2004|publisher=Gyan Publishing House|isbn=9788182050648|language=en}}</ref>
भारतीय संस्कृती आणि धर्मात नर्मदा नदीला विशेष मान्यता आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=fwONAgAAQBAJ&printsec=frontcover&dq=narmada+jayanti&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiO_sKGjfblAhVTWX0KHVGCC104ChDoAQgoMAA#v=onepage&q&f=false|title=Water Close Over Us: A Journey along the Narmada|last=Bal|first=Hartosh Singh|date=2013-10-19|publisher=HarperCollins Publishers India|isbn=9789350297063|language=en}}</ref>