"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
==स्वरूप==
नर्मदा नदीचा प्रकट दिवस हा तिची जयंती म्हणून साजरा केला जातो. [[अमरकंटक]] या [[नर्मदा नदी]]च्या उगमस्थानी आणि [[मध्य प्रदेश]]ातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. होशंगाबाद येथील घाटांवर दिवसभर हा उत्सव साजरा होतो.
नदीच्या घाटांवर अबेक भाविकअनेकभाविक दिवे लावतात आणि नदीच्या पात्रात सोडतात. यानिमित्ताने नर्मदेचे मंदिर सजविले जाते.
 
[[महाराष्ट्र]]ातही ’नर्मदाप्रेम” संस्थेसारख्या काही संस्था हा दिवस व्याख्यानांनी साजरा करतात.