"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
No edit summary
ओळ १:
'''नर्मदा जयंती''' ही [[हिंदू पंचांग]]ाप्रमाणॆ [[माघ शुक्ल सप्तमी|माघ महिन्यातल्या शुक्ल सप्तमीला]] असते. ही [[अमरकंटक]] या [[नर्मदा नदी]]च्या उगमस्थानी आणि [[मध्य प्रदेश]]ातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. [[महाराष्ट्र]]ातही ’नर्मदाप्रेम” संस्थेसारख्या काही संस्था हा दिवस व्याख्यानांनी साजरा करतात.
==नदीविषयी आख्यायिका==
एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि माणसे त्रासून गेली. माणसांनी देवाना त्यांना या दुष्काळापासून वाचविण्याची विनंती केली.ब्रह्मदेव आणि विष्णू असे करण्यास असमर्थ ठरल्याने नंतर सर्वांनी भगवान शंकराला साकडे घातले. त्यानंतर शंकराच्या कपाळावर असलेले घामाचा थेंब हा जमिनीवर पडला आणि त्यातून एका नदीची निर्मिती झाली. ती एका सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रकट झाल्याने तिच्यावर मोहित होवून तिच्यामागे देव धावू लागले परंतु शंकराने तिला 'नर्मदा' असे नाव दिले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=T02CC0ihCmcC&pg=PA31&dq=narmada+jayanti&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjHh8-A5fXlAhUjmuYKHaPQD3YQ6AEIJzAA#v=onepage&q=narmada%20jayanti&f=false|title=History, Religion and Culture of India|last=Gajrani|first=S.|date=2004|publisher=Gyan Publishing House|isbn=9788182050648|language=en}}</ref>
 
[[महाराष्ट्र]]ातही ’नर्मदाप्रेम” संस्थेसारख्या काही संस्था हा दिवस व्याख्यानांनी साजरा करतात.
 
याच दिवशी [[रथ सप्तमी]] असते.