"नर्मदा जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
लेखात भर घातली.
ओळ १:
'''नर्मदा जयंती''' ही [[हिंदू पंचांग]]ाप्रमाणॆ [[माघ शुक्ल सप्तमी|माघ महिन्यातल्या शुक्ल सप्तमीला]] असते. ही [[अमरकंटक]] या [[नर्मदा नदी]]च्या उगमस्थानी आणि [[मध्य प्रदेश]]ातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. [[महाराष्ट्र]]ातही ’नर्मदाप्रेम” संस्थेसारख्या काही संस्था हा दिवस व्याख्यानांनी साजरा करतात.
==नदीविषयी आख्यायिका==
एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि माणसे त्रासून गेली. माणसांनी देवाना त्यांना या दुष्काळापासून वाचविण्याची विनंती केली.
 
याच दिवशी [[रथ सप्तमी]] असते.