"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
(चर्चा | योगदान)
ओळ ३८:
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी केलेले तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत (५-१-२०१८) एकूण ११००० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत. ५ जानेवारीला २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.
 
प्रशांत दामले यांनी आतापर्यंत (१८ नोव्हेबर २०१९) एकूण १२,२०० नाट्यप्रयोग केले आहेत. ५ जानेवारीला २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.
 
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्याफाऊंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्यात्यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.
 
प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.