"कॅनडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ११४:
=== शिक्षण ===
कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.<ref name="शिक्षण">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक =Council of Ministers of Canada | प्रकाशक = Education@Canada | शीर्षक = कॅनडातील शिक्षणपद्धतीचे सिंहावलोकन | दुवा= http://www.educationcanada.cmec.ca/EN/EdSys/over.php | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22 }}</ref> प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केंद्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = Department of Finance | प्रकाशक = Department of Finance Canada | शीर्षक = कॅनडातील उच्चशिक्षण |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20061008115722/http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html | विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दुवा= http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html| दिनांक = [[2005-11-14]] | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22}}</ref>
 
 
== राजकारण ==
कॅनडा एक संपूर्ण लोकशाही देश म्हणून ओळख असून देशाला उदारमतवादी, सर्वसमावेशक राजकीय विचारसरणीची परंपरा आहे.  कॅनडाने घटनात्मक राजसत्ताचा अवलंब केला आहे ज्या अनुसार देशाच्या सर्वोच्च पदी राजा (किंवा राणी) ची  पदसिद्ध प्रमुख असतात. असे असले तरी कार्यालयीन अधिकार हाऊस ऑफ कॉमन्सद्वारे मंत्रिमंडळाला आणि त्यांच्या प्रमुखाला म्हणजेच पंतप्रधानांकडे असतात.
 
या देशाचा राजकीय साचा बहुपक्षीय पद्धतीचा असून देशात लिबरल पार्टी ऑफ कॅनडा आणि कॉन्सर्व्हेटिव्ह पार्टी ऑफ कॅनडा हे दोन प्रमुख पक्ष आहेत.
 
==अर्थतंत्र==
{{main|कॅनडाचे अर्थतंत्र|कॅनडाच्या अर्थतंत्राचा इतिहास|कॅनडातील शेती}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅनडा" पासून हुडकले