"विठाबाई नारायणगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४०:
}}
 
'''विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर''' (जन्म : इ.स. १९३५; मृत्यू : इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणार्‍या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात [[पंढरपूर]] येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनखाली विठाबाई लावणीनृत्य करण्यात तयार झाल्या. आळतेकर, मामा वरेरकर, यांच्या कलापथकात विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=१०१ कर्तुत्ववानकर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=२३६}}</ref>
 
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहिफळ येथे आवर्जून येतात.
 
मुंडे बालासाहेब विष्णू :बीड (धारूर-संगम).
 
==नाटक==