"मा.म. देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
==जीवन==
प्रा. मा.म.देशमुख हे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासातील व चळवळीत गाजलेले नाव आहे. ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमधून इतिहास विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.
नॅशनल कॉलेज,नागपूर येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले.
 
==शिक्षण==
==समाजकार्य==
मा.म. देशमुख हे एक महान तत्वज्ञ, इतिहास संशोधक होते.. विविध पुस्तके व व्यखानेव्याखाने देऊन लोकजगृतीत्यांनी लोकजागृती केली.{{संदर्भ हवा}}
 
==लिखितमा.म. देशमुख यांनी लिहिलेले ग्रंथ==
राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी पुढील ग्रंथ लिहिले आहेत.त्यातील त्यांतील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. पण अवतरण चिन्हापर्यंत लढून हायकोर्टानेदेशमुखांनी हायकोर्टाकडून बंदी उठवली.त्याच्या त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्टये म्हणजे ना नफा ना तोटा तत्वावरतत्त्वावर विक्री व पुस्तकांचा प्रचंड खप.{{संदर्भ हवा}}
#शिवशाही
#सन्मार्ग
#राष्ट्रनिर्माते
#मनुवाद्याशी लढा(नववी आवृती)
#[[रामदास]] आणि [[पेशवाई]]
#[[मराठा]] कुणबी समाजाची दशा आणि दिशा
#बहुजन समाज आणि परिवर्तन
#समाज प्रबोधन
#शिवराज्य
#साहित्यकांची जबाबदारी
#भांडारकर झाँकी है [[शनिवारवाडा]] बाकी है
#बौद्ध धम्म आणि शिवधर्म
#वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
#अभिनव अभिरूप लोकसभा
#मराठ्यांचे दासीपुत्र(संपादित)
#अभ्यास असा करावा
#जय जिजाऊ
#मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
#[[प्राचीन भारताचा इतिहास]]
#बहुजन समाज आणि परिवर्तन
#मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली हायकोर्टाने बंदी उठवली.)
#बौद्ध धम्म आणि शिवधर्म
#भांडारकर झाँकी है, [[शनिवारवाडा]] बाकी है
#मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली, हायकोर्टाने बंदी उठवली.)
#मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही...
#मनुवाद्याशी लढा (नववी आवृती)
#[[मराठा]] कुणबी समाजाची दशा आणि दिशा
#मराठ्यांचे दासीपुत्र (संपादित)
#युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा
#[[रामदास]] आणि [[पेशवाई]]
#वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य
#राष्ट्रनिर्माते
#शिवराज्य
#शिवशाही
#सन्मार्ग
#समाज प्रबोधन
#साहित्यकांचीसाहित्यिकांची जबाबदारी
 
 
==मा.म.देशमुख यांच्या भाषणाच्या व्हिडिओव्हीडिओ सी.डी==
#[[बौद्ध धम्म]] आणि शिवधर्म
#अविद्येपेक्षा कुविद्या भयानक
#छत्रपती शिवराय
#[[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] आणि बहूजन समाज
#डॉ.पंजाबराव देशमुख
#न्या.सावंत मुलाखत
#आरक्षण भाग १
#आरक्षण भाग २
#ब्राह्मणी थोतांड
#[[कांशीराम]]
#क्रांतिकारी भाषण
#अविद्येपेक्षा कुविद्या भयानक
#छत्रपती शिवराय
#क्रांतीकारी भाषण
#डॉ. पंजाबराव देशमुख
#[[डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] आणि बहूजनबहुजन समाज
#[[बौद्ध धम्म]] आणि शिवधर्म
#ब्राह्मणी थोतांड
#न्या. सावंत मुलाखत
#हिंदू राष्ट्रवाद
 
==मा.म.देशमुख यांचे विचार==
मी स्पष्टवक्तेपणा वापरून इतिहास संशोधन समोर आणण्याचे काम केले आहे व ते अखंड सुरू आहे.
"ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर केव्हा ही होयीलहोईल सपाट" पासून ते "ज्या घरी पुस्तकांचे कपाट आणि काम्पुटर, ते घर होईल जगात अग्रेसर" असे बदलत्या काळानुसार पुरोगामी विचार त्यांनी मांडले आहेत.
केले आहे व ते अखंड सुरु आहे.
"ज्याच्या घरी नाही पुस्तकाचे कपाट, त्याचे घर केव्हा ही होयील सपाट" पासून ते "ज्या घरी पुस्तकांचे कपाट आणि काम्पुटर, ते घर होईल जगात अग्रेसर" असे बदलत्या काळानुसार पुरोगामी विचार त्यांनी मांडले आहेत.
 
==पुरस्कार==
मा.म.देशमुख यांना असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.त्यातील काही ठळक पुरस्कार खालील प्रमाणेखालीलप्रमाणे.
#'दै.जनतेचाजनता' पेपराचा महानायक जीवन गौरव पुरस्कार.
 
==बाह्य दूवे==
*[[https://www.youtube.com/results?search_query=m+m+deshmukh]]