"व्ही. नारायणसामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
| कार्यकाळ_आरंभ1 = २००९
| कार्यकाळ_समाप्ती1 = २०१४
| मतदारसंघ1 = [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पुडुचेरीपाँडिचेरी]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1947|5|30}}
| जन्मस्थान = [[पुडुचेरी शहर]], [[पुडुचेरीपाँडिचेरी]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
ओळ २०:
| पक्ष = [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
}}
'''व्ही. नारायणसामी''' (तमिळ: வி. நாராயணசாமி; जन्म: ३० मे १९४७) हे [[भारत]]ाच्या [[पुडुचेरीपाँडिचेरी]] ह्या [[केंद्रशासित प्रदेश]]ाचे विद्यमान६ जून २०१६पासूनचे [[मुख्यमंत्री]] आहेत. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीतते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षालापक्षाचे बहुमतसदस्य मिळालेआहेत. नारायणसामीनारायणसामींच्या पुडुचेरीचेअगोदर नवेव्ही. वैथिलिंगम हे पाँडिचेरीचे दोनवेळा मुख्यमंत्री बनलेहोते.
 
नारायणसामींच्या वडलांचे नाव वेलू आणि आईचे ईश्वरी. नारायणसामींनी पाँडिचेरीच्या टागोर आर्ट्‌स काॅलेजातून पदवी घेतली, मद्रास लाॅ काॅलॆजातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर ते तमिळनाडूमधील चिदंबरम जिल्ह्यातल्या अन्नामलाई विश्वविद्यालयातून एल्एल.एम. झाले.
 
==राजकीय कारकीर्द==
नारायणसामी २००९ ते २०१४ दरम्यान [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पुडुचेरीपाँडिचेरपुडुचेरी]] लोकसभा मतदारसंघातून १५व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांना [[अखिल भारतीय एन.आर.काँग्रेस-एन. रंगास्वामी काँग्रेस]]च्या आर. राधाकृष्णननी पराभूत केले.
 
नारायणसामी हे काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य (वर्किंग कमिटीचे सदस्य) आणि काही काळ सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) होते. भारत सरकारच्या [[मनमोहनसिंग]] पंतप्रधान असलेल्या दुसऱ्या खेपेच्या मंत्रिमंडळात ते संसदीय राज्यमंत्री होते.
 
==अन्य माहिती==
नारायणसामी ह्यांना व्हाॅलिबाॅल आणि बॅडमिंटन या खेळांची आवड आहे. एकेकाळी ते हे दोन्हीही खेळ खेळत.
 
त्यांच्या पत्नीचे माहेरचे नाव कलाई सेल्वी. त्यांचा विवाह १९ जून १९७७ रोजी झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
 
नारायणसामी २००९ ते २०१४ दरम्यान [[पुडुचेरी (लोकसभा मतदारसंघ)|पुडुचेरी]] लोकसभा मतदारसंघातून १५व्या लोकसभेचे सदस्य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांना [[अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस]]च्या आर. राधाकृष्णननी पराभूत केले.
 
==बाह्य दुवे==