"किरण बेदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५३:
}}
 
किरण बेदी (जन्म : अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९) या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. [[मसूरी|मसुरीमसूरी]] येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनींग मध्येट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.
 
त्यांचीकिरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. १९९३ मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहाच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) झाल्या. तेथे असताना त्यांनी कारागृहामध्ये अनेक सुधारणा केल्या. त्याची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आणि या सुधारणेसाठी  १९९४ मध्ये त्यांना [[रामन मॅगसेसे]] पुरस्कार मिळाला.त्यांनी महिलांवरील गुन्हे कमी केले. त्यानंतर एक ट्रॅफिक पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी १९८२ आशियाई गेम्ससाठी [[दिल्ली]] आणि १९८३ मध्ये  सीएचओजीएम बैठकीत गोवा येथे रहदारी व्यवस्था पाहिली.
 
किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी म्हणून त्यांनीअसताना ड्रगड्रग्जचा गैरवर्तनदुरूपयोग करण्याच्याकरण्याऱ्यांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात केली,. जीही मोहीम पुढे नवज्योती  दिल्ली पोलीस फाउंडेशनफाऊंडेशन (२००७मध्ये नवीज्योतीहिचे नाव नवज्योती इंडिया फाऊंडेशन म्हणून बदललीबदलले) मध्ये विकसित झाली. २००३मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोलिसपोलीस सल्लागार म्हणून बेदीबेदींनी काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या,केले. शांतता ऑपरेशनचा या सामाजिक कार्यक्रम आणि लेखन यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी २००७मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला. किरण बेदी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आणित्या इंडिया व्हिजन फाऊंडेशन चालविलीनावाची आहेसंस्थेच्या संचालक आहेत. २००८-२००९ दरम्यान त्यांनी दूरचित्रवाणीवर 'आप की  कचेरी ' हा एक कोर्ट शो आयोजित केला.
 
२०११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या आणि जानेवारी २०१५ मध्ये त्या [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पार्टीत]] सामील झाल्या. २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून असफल निवडणूक लढवली. २२मे २०१६ रोजी बेदी यांना [[पुदुच्चेरी|पाँडिचेरी]]<nowiki/>च्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.
 
निवृत्तीनंतर [[अण्णा हजारे]] यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.
 
==बालपण==
किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परकाशलालप्रकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव लग्नाआधी जनक व लग्नानंतर प्रेमलता असे होते. किरण यांना तीन बहिणी आहेत : शशी, रीता आणि अनु.  त्यांचे आजोबा लाला हरगोबिंद हे [[पेशावर]] ते [[अमृतसर]] येथे स्थायिक झाले होते, तिथे त्यांनी व्यवसाय सुरू केला. बेदींचा स्वभाव अतिशय धार्मिक नव्हता, परंतु हिंदू आणि शीख परंपरेत (त्यांच्या वडलांची आई शीख होती) त्या वाढल्या. परकाशलालप्रकाशलाल हे कुटुंबातील कापड व्यवसायात मदत करत. ते टेनिसही खेळत. .
 
==शिक्षण==
त्यांच्याकिरण शाळेचेबेदीचे नाव सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल असे होते. ही शाळाशिक्षण [[अमृतसर]]मधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट येथेस्कूलमधून होतीझाले. ही [[शाळा]] घरापासून १५ किलोमीटर दूर असल्यामुळे त्यांना कष्ट करावे लागत होते. शिक्षणाबरोबरच किरण बेदी या खेळातही चपळ होत्या. शाळेत असताना त्या एन.सी.सी.त होत्या.
 
किरण बेदी या शाळेच्या ग्रंथालयाचा खूप उपयोग करायच्या. त्यानंतर त्यांनी 'गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वीमेन' यामध्ये प्रवेश घेतला.
 
पोलीस सेवेतील कारकीर्द सुरू करण्यापूर्वी किरण बेदी या अमृतसर येथील खालसा महाविदालयातमहाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापक होत्या.
 
== टेनिस ==
ओळ ११४:
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* ’हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या जनमत चाचणीत सर्वात लोकप२००९लोकप्रिय-२००९)
* ’द वीक’ या नियतकालिकाच्या जनमत चाचणीत ’द मोस्ट ॲडमायर्ड वूमन इन इंडिया’ म्हणून पहिल्या क्रमांकाची ४६६ मते मिळाली (१५ सप्टेंबर २००२). (लता मंगेशकर ३८५, सोनिया गांधी २६१, सुषमा स्वराज २५३ मते.)
* त्याच नियतकालिकाच्या ’द मोस्ट ॲडमायर्ड इंडियन’ जनमत चाचणीत देशातून पाचवा क्रमांक (२००२)
ओळ १२५:
{{commons|Category:Kiran Bedi|किरण बेदी}}
[[वर्ग:भारतीय पोलीस]]
[[वर्ग:भारतीय समाजसेवक]]
[[वर्ग:भारतीय व्यक्ती]]
[[वर्ग:मॅग्सेसे पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९४९ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/किरण_बेदी" पासून हुडकले