"कॅनडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''कॅनडा''' हा [[उत्तर अमेरिका]] खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागर,]] पश्चिमेस [[प्रशांत महासागर]] तर उत्तरेस [[आर्क्टिक महासागर]] आहे. सुमारे ९९.८ कोटीलाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडाला जगातील सगळ्यात मोठ्या देशांच्या यादीत द्वितीय स्थान दिले आहे. दक्षिणेस, दोन देशांना विभागणारी जगातली सर्वात लांब आंतराष्ट्रीय सीमारेषा कॅनडा आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दरम्यान असून हिची लांबी ८,८९१ किलोमीटर इतकी आहे. कॅनडाची राजधानी [[ओटावा]] (उच्चार: ऑटोवा) आहे. कॅनडातील प्रमुख शहरे [[टोराँटो|टोरोंटो]], [[व्हँकूव्हर|व्हॅन्कुव्हर]], मॉन्टरियाल आहेत.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅनडा" पासून हुडकले