"सर्वनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
'''सर्वनाम''' म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते.’तो’ हा शब्द रामा,[[वाडा]],कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.
 
== व्याख्या ==jay pubg==
नामांचा पुनरुच्चार टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणा-या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सर्वनाम" पासून हुडकले