"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आवळा-हिंदीत आमला (फिलँथस ऑफिशिनॅलिस) हे [[तुरट]] व [[आंबट]] [[चव|चवीचे]], [[हिवाळा|हिवाळ्यात]] येणारे, [[हिरवा|हिरव्या]] [[रंग|रंगाचे]] अत्यंत औषधी [[फळ]] आहे.
 
[[चित्र:Phyllanthus officinalis.jpg|thumb|आवळ्याचे झाड]]आवळ्याला और्वेदामध्येआयुर्वेदामध्ये फार महत्वमहत्त्व आहे. हेते एक उत्तम रसायन आहे.
 
हेआवळा केशवर्धन,हा केसांच्या समस्या यावरसमस्यांवर गुणकारी आहे.[[चित्र:Aavala_fandi.jpg|thumb|आवळ्याच्या झाडाची फांदी]] त्यामुळे आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे 'आमला तेल' बनवतात.
आवळ्यापासून आवळा कँडीसुपारी, आवळा कँडी, आवळा लोणचे, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात.ज्यांचे जन्मनक्षत्र [[भरणी]] आहे त्यांचा हा [[आराध्यवृक्ष]] आहे. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीनाहीत. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस ([[षड्रस]]) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे.आवळा हाआवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत करतेहोते. आवळ्या पासून [[रायआवळा]] नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे. आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘c’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
 
आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
 
ज्यांचे जन्मनक्षत्र [[भरणी]] आहे त्यांचा आवळा हा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
[[रायआवळा]] (फायलँथस ॲसिडस किंवा सिक्का ॲसिडा) नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे.
 
==कँडी==
 
* आवळा कॅन्डी करताना पूर्ण पिकलेलले मोठे किंवा मध्यम आकाराचे रसदार डोगरी आवळे निवडावेत.फळे निवडतात. फळांना प्रथम उकळत्या पाण्याची प्रकिया(?) ८ ते १० मिनिटे देऊन त्यामधील (पाण्यामधील?) बिया आणि काप वेगळे करावेत. अर्धवट शिजलेल्या फळांवर बोटाचा दाब दिल्यावर पाकळ्या बियापासून सहजपणे वेगळ्या करता येतात. वेगळे केलेले काप प्रथम ५० डिग्री ब्रिक्स (विटा?) असलेल्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावेत. त्यासाठी १ लिटर पाण्यात १ किलो साखर मिसळावी. दुसऱ्या दिवशी पाकातील ब्रिक्सचे प्रमाण साधारणपणे २५ ते ३० एवढे कमी होते. त्यामध्ये ३५० ते ४०० ग्राम साखर मिसळून त्याचा ब्रिक्स ६० करावा. तिसऱ्या दिवशी त्याच पाकात ५०० ते ६०० ग्राम साखर मिसळून ब्रिक्स ७० डिग्री कायम ठेवावा. पाचव्या दिवशी त्याच पाकात १५० ते २०० ग्राम साखर घालावी आणि सातव्या किंवा आठव्या दिवशी पाकात मुरलेल्या पाकळ्या बाहेर काढाव्यात. पाकात पहील्यांदाच २% आल्याचा रस किवा विलायची पूड मिसळल्यास चव चांगली येते. कॅन्डी तयार झाल्यावर पाण्यात झटपट धुवून घ्यावी किंवा (?) कापडाने पुसून घ्यावी आणि ३ ते ४ दिवस सुकवून घ्यावी. सुकलेली कॅन्डी प्लास्टिक पिशवीत भरून हवा बंद करावी.
 
==हे सुद्धा पहा==
Line १९ ⟶ २४:
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:आराध्यवृक्ष]] भरणी नक्शत्रनक्षत्र .
"https://mr.wikipedia.org/wiki/आवळा" पासून हुडकले