"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,३५२ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
Hiiiiii
छो (2405:204:960C:3D13:0:0:1562:10B1 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahendra.adt यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
(Hiiiiii)
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन मोठा मजकुर वगळला ?
 
विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे
Good
मुंबई गोवा महामार्गावरून तळेरे इथून उजवीकडे वळून ५२ किमी अंतरावर विजयदुर्ग आहे
मुंबई व पुण्यावरून विजयदुर्ग इथे थेट जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सोय आहे
विजयदुर्ग हे सागरी महामार्गापासून १४ किमी आत आहे. नव्या रेवस रेड्डी सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग ते रत्नागिरी हे अंतर सुमारे ८० किमी ने कमी झाले आहे. विजयदुर्ग येथे व्हाया रत्नागिरी मार्गेदेखील जाता येऊ शकते. रत्नागिरी, पावस, जैतापूर, कात्रादेवी, पडेल कॅन्टीन मार्गे रत्नागिरीहून विजयदुर्गला २ तासात पोहचता येते. ह्या नव्या सागरी महामार्गामुळे विजयदुर्ग येथे पोहचण्याचे ३ तास वाचले आहेत. तेव्हा ह्या मार्गाचा हि पर्यायी मार्ग म्हणून वापर करून आणि समुद्रकिनारी सर्व गावांचे आणि निसर्गाचे दर्शन घेत विजयदुर्ग येथे जाता येते. विजयदुर्ग हे समुद्रामार्गी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या समोरील बाजूस राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारा आणि शिरसे गावाची खाडी हि दिसते.
 
विजयदुर्ग येथे एसटी आगार असून येथे दिवसाकाठी मुंबईला जाण्यासाठी २ बसेस आहेत तर पुण्याला जाण्यासाठी १.आणि दर एक तासाने देवगड इथे जाण्यासाठी बसेस आहेत .
तालुक्याचे ठिकाण : देवगड बाजारपेठ आणि तालुक्याचे ठिकाण देवगड
जवळील बाजारपेठ : पडेल कॅन्टीन , तालुका:देवगड
जवळील रेल्वे स्थानक : कणकवली रेल्वे स्थानक ८० किमी आणि रत्नागिरी रेल्वे स्थानक ७५ किमी.
ग्रामदैवत: रामेश्वर मंदिर, विजयदुर्ग
 
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==
अनामिक सदस्य