"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
हे केशवर्धन, केसांच्या समस्या यावर गुणकारी आहे.[[चित्र:Aavala_fandi.jpg|thumb|आवळ्याच्या झाडाची फांदी]]
आवळा कँडी , आवळा लोणचे, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात.ज्यांचे जन्मनक्षत्र [[भरणी]] आहे त्यांचा हा [[आराध्यवृक्ष]] आहे. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस ([[षड्रस]]) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे.आवळा हा शरीरातील पित्त कमी होण्यास मदत करते. आवळ्या पासून [[रायआवळा]] नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे. आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’‘c’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
 
==कँडी==
"https://mr.wikipedia.org/wiki/आवळा" पासून हुडकले