"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी  ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.
 
त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचेप्रकारचे गायन त्या उत्तम प्रकारे करू शकतील.
 
== कारकीर्द ==
ओळ ५१:
'''१९९०-२०००'''
 
या काळात त्यांनी [[नदीम-श्रवण]], अन्नू मलिक, बाप्पी[[बप्पी लहिरी|बप्पी लाहीरी]] इ. संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
 
१९९२ मधील विश्वात्मा चित्रपटात त्यांनी गायन केले.
 
वॉटर चित्रपटासाठी त्यांनी [[ए.आर. रहमान|ए. आर. रहमान]] यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले.
 
== पुरस्कार ==
 
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका राष्ट्रीय पुरस्कार ‘अझागी’ चित्रपटातील गाण्यासाठी, संगीत दिग्दर्शक [[इळैयराजा|इलायराजा]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bbc.co.uk/programmes/b00xcfk1|शीर्षक=BBC Asian Network - Weekend Gujarati, National Award-winning Indian playback singer Sadhana Sargam|संकेतस्थळ=BBC|भाषा=en-GB|अॅक्सेसदिनांक=2019-11-09}}</ref>
* ‘चुपके से लग जा गले’ या ‘साथिया’ चित्रपटातील गाण्यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार
* ‘आओ ना’ या गीतासाठी फिल्म फेअर, आयआयएफए, स्टार स्क्रीन, जीआयएफए, अप्सरा, झी सिने पुरस्कार
ओळ ७३:
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आधार (२००२)
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सरीवर सरी चित्रपटातील सांज झाली तरी या गीतासाठी (२००५)
 
 
== संदर्भ ==