→कारकीर्द: संदर्भ जोडला
→कारकीर्द: संदर्भ जोडला |
→कारकीर्द: संदर्भ जोडला |
||
ओळ ४७:
'''१९८२-१९९०'''
सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानात्र त्यांनी अनु मलिक, आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indianexpress.com/article/entertainment/music/sadhana-sargam-songs-bollywood-music-5902693/|शीर्षक=Sadhana Sargam: Music has changed so much|दिनांक=2019-08-14|संकेतस्थळ=The Indian Express|भाषा=en-IN|अॅक्सेसदिनांक=2019-11-09}}</ref>
१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.
|