"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९७८ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
→‎पुरस्कार: माहितीत भर घातली.
(→‎कारकीर्द: माहितीत भर)
(→‎पुरस्कार: माहितीत भर घातली.)
 
== पुरस्कार ==
 
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका राष्ट्रीय पुरस्कार ‘अझागी’ चित्रपटातील गाण्यासाठी, संगीत दिग्दर्शक इलायराजा
* ‘चुपके से लग जा गले’ या ‘साथिया’ चित्रपटातील गाण्यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार
* ‘आओ ना’ या गीतासाठी फिल्म फेअर, आयआयएफए, स्टार स्क्रीन, जीआयएफए, अप्सरा, झी सिने पुरस्कार
* मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार
* कोकण सह्याद्री स्वररत्न पुरस्कार
* दिनाकरन पुरस्कार (२०००)
 
'''महाराष्ट्र सरकार चित्रपट पुरस्कार'''
 
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सारेच सज्जन चित्रपट (१९९३)
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – मायेची सावली (१९९४)
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका –जोडीदार चित्रपटातील क्षितिजावरील तारा या गीतासाठी (२०००)
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आधार (२००२)
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सरीवर सरी चित्रपटातील सांज झाली तरी या गीतासाठी (२००५)
 
== बाह्य दुवे ==
५,०४१

संपादने