"साधना सरगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२८७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.
(→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.)
(→‎कारकीर्द: माहितीत भर घातली.)
== कारकीर्द ==
सरगम यांनी १५६४ चित्रपटांमध्ये १९३८ हिंदी गाणी गायली आहेत तर ५०० तामिळ  चित्रपटांमध्ये १७११ गाणी गायली आहेत. त्यांनी १९९४-२०१५ या काळात २५०० बंगाली गीते गायली आहेत. त्यांनी मल्याळम भाषेत सुमारे ६००० गीते गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, मराठी, ओरिया, कन्नड, गुजराथी, नेपाळी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी ३४ भारतीय भाषांमध्ये सुमारे १५,००० गाणी गायली आहेत. त्यांनी चित्रपटातील गीतांच्या बरोबरीनेच दूरचित्रवाणी मालिका, भक्तीसंगीत, पॉप संगीताचे अल्बम यासाठी गायन केले आहेत. दक्षिण भारतीय नसूनही दक्षिण भारतीय गाण्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळाले आहे.
 
१९८२-१९९०
 
सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराथी चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानात्र त्यांनी अनु मलिक, आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.
 
१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.
 
== पुरस्कार ==
५,०४१

संपादने