"व्हेनिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{Wikify|date=जानेवारी २०११}}
 
'Venice'' हे [[इटली]]तील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिठ्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऍवजी कालवे आहेत व Grand Canal येथील दळणवळण बोटींमधून चालते. कमीत कमी १६०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. ४थ्या शतकात अटिला या हूण आक्रमकांपासून वाचण्यासाठी उत्तर इटली मधील नागरिकांनी पलायन केले व आज माहिती असलेल्या व्हेनिस या शहराच्या जागेत येउन वसले व पाहाता पाहाता युरोपमधील एक प्रबळ लोकशाही राज्य बनले. या व्हेनिसच्या राज्याने व्यापार व नौदलाच्या जोरावर युरोपात मोठा दबदबा निर्माण केला होता. आज व्हेनिस हे इटली या देशाचा भाग आहे व कोणत्याही प्रकारचा व्यापारी व नौदलीय धाक राहिलेला नाही परंतु या शहराने जगाला अमूल्य असा वास्तूशास्त्र, कला, साहित्य यांचा ठेवा दिला आहे. व्हेनिस हे पॅरिस खालोखाल जगातील सर्वाधिक भेट देणारे पर्यटनस्थळ आहे.
 
The complete city is submerged under water.There is no road traffic control in the city as there are no roads
"https://mr.wikipedia.org/wiki/व्हेनिस" पासून हुडकले