Content deleted Content added
→‎विनंती सूचना: सदस्य:आर्या जोशींची चर्चा सदस्यपानावरुन सदस्य चर्चापानावर हलवत आहे.
ओळ ९१:
 
नमस्कार ! आपण विकिवर फार चांगले योगदान करीत आहात. आपण संपादित केलेले लेख हे ज्ञानकोश लेखनशैलीला अनुसरून आहेत असे काही ठिकाणी वाटत नाही आहे. आपण अजूनही त्यात बदल आणिसुधारणा करू शकाल असे सुचवावेसे वाटते आहे. पुढील संपादनासाठी शुभेच्छा![[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १ नोव्हेंबर २०१९ (IST)
 
== आशियाई महिना २०१९ ==
 
<div style="border-style:solid; border-color:orange; background-color:#fffdbc; border-width:2px; text-align:left; padding:8px;">
[[चित्र:Wikipedia Asian Month 2019 Banner mr.png|right|500px|frameless]]
 
नमस्कार, [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१९|विकिपीडिया आशियाई महिना २०१९]] कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.
 
कृपया खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.
<div style="border-style:solid; border-color:orange; background-color:#eac8a4; border-width:2px; text-align:left; padding:8px;">
# हा लेख तुम्ही '''स्वतः''' नोव्हेंबर १, २०१९ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१९ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर तयार केला पाहिजे.
# सदर लेख '''३००० बाईट''' आणि किमान '''३०० शब्दांचा''' असावा.
# सदर लेख मध्ये उचित '''संदर्भ''' असावेत व त्याची '''उल्लेखनीयता''' स्पष्ट असावी.
# लेख लिहिताना, लेख मशीन भाषांतर '''नसला पाहिजे''' व त्याची '''भाषा शुद्ध''' असली पाहिजे.
# सदर लेख मध्ये काही गंभीर '''टॅग नको'''.
# लेख म्हणजे निव्वळ '''यादी नसावी'''.
# सदर लेख '''ज्ञान देणारा''' आसला पाहिजे.
# सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण '''भारत किव्हा भारतीय विषय सोडून ''' सगळ्या आशियाई देशांवर असावा.</div>
 
आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा.
(टीप:लेख सदर करण्यापुर्वी '''लॉग इन''' करा)
<div style="text-align:center;">
{{Clickable button 2|आशियाई महिन्याच्या योगदान विचारार्थ द्या|url=https://tools.wmflabs.org/fountain/editathons/asian-month-2019-mr|class=mw-ui-progressive}}
</div>
 
जर तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर कृपया [[विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१९|चर्चापानावर]] विचारा.
 
 
'''विकिपीडिया आशियाई महिन्यात तयार केलेले [[विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९|लेख प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९]] मध्ये सुद्धा जोडू शकता.'''
</div>
--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १५:४०, ९ नोव्हेंबर २०१९ (IST)