"चला हवा येऊ द्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
}}
 
'''चला हवा येऊ द्या''' ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी विनोदि मालिका सध्या [[झी मराठी]] ह्या वाहिनीवर दर सोमवारी व मंगळवारी रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केली जाते. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात. ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे आहेत.
 
ह्या मालिकेत [[मराठी रंगभूमी]]वरील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची किंवा नाटकाची माहिती देतात. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना '''थुकरटवाडी''' या गावातील घडणार्‍या गमतीजमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाच्या सरपंचांच्या हस्ते गावात आलेल्या पाहुण्यांचे सत्कार होतात, सरपंचांचे विनोदी भाषणही ऐकायला मिळते. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ह्या थुकरटवाडी गावात खटले सुद्धा भरवले जातात, यात कलाकार पाहुण्याला गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर खटला चालवला जातो. न्यायाधीश म्हणून भारत गणेशपुरे व सरकारी वकील सागर कारंडे भूमिका साकारतात.
४६

संपादने