"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४:
त्यातील '''वृद्धावस्था''' हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (६५ वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परिस्थिती यांनुसार बदलते.
 
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरिरशरीर|शरिरातीलशरीरातील विविध संस्था]] नीट काम करू शकत नाहीत. शरीर [[रोग]] व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला [[मृत्यू]] येतो.
 
'''ऐंद्रियकारक विकास''' :
ओळ १५:
 
== समस्या==
वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातीलशरीरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात, त्याचबरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात. अंधत्व, दात पडणे, ऐकू कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
 
'''त्वचा''' :