"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Ann_Pouder.jpg|thumb|११० वर्षांची वृद्धा]]
[[माणूस|माणसाच्या]] आयुष्याचे [[वाढ व विकास|वाढवाढीच्या व विकासाच्या]] दृष्टीने [[माणूस|माणसाच्या]] आयुष्याचे चार भाग पाडता येतात. [[बालपण]], [[तारुण्य]] (तरुण वय), [[प्रौढत्व]] (प्रौढ वय) व [[वृद्धावस्था]] (म्हातारपण).
 
त्यातील '''वृद्धावस्था''' हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (६५ वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परिस्थिती यांनुसार बदलते.