"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात, त्याचबरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात. अंधत्व, दात पडणे, ऐकू कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
 
'''त्वचा''' :
त्वचेतील कोलाजीन (Cologen)ची लांबी वाढNE आणि त्या मुळे त्वचेची लवचIकता कमी होते. त्वचेचा मऊपणा कमी होऊन ती खरबरीत लागते. तिच्यावरील सुरकुत्या दिसून येतात. सुरकुत्या पडण्याचे वजन कमी होणे हे पण एक कारण आहे.
 
'''केस''' :
म्हातारपणाची एक खूण म्हणजे केस पांढरे होणे, इतकेच नाही तर ते विरळही होतात. त्यामुळे टक्कल पडते. या मागे संप्रेरकांच्यातील बदल कारणीभूत आहे.
 
ओळ २६:
पूर्वीसारख्या सफाईदार हालचाली होत नाहीत. हालचाली कमी होतात. चालण्यात बदल दिसतो.
 
'''दात''' :
दात खराब होणे, पडणे, किडणे, हिरड्यांचे आजार होणे हे चालू होते. नैसर्गिक दात पडून त्या ठिकाणी कवळी लावावी लागते. दात पडल्याने त्यांच्या स्वप्रतिमेवर परिणाम होतो. तोंडाचे बोळके झाल्यामुळे बोलणे बरेच वेळा स्पष्ट होत नाही.
 
'''शरीर''' :
एकूण शरीराला बाक येतो. चालताना तोल जाऊ शकतो. तोल जाऊ नये म्हणून हातकाठी वापरावी लागते.
 
'''निद्रा''' :
म्हातारपणी झोपेची तक्रार सुरू होते जसे की झोप न लागणे, गाढ झोप न येणे, झोपेतून जागे होणे, परत झोप लवकर न लागणे अशा तक्रारी सुरू होतात. मेंदू मध्ये असणारे झोप नियंत्रण केन्द्रातील रचनेत होणारे बदल आणि संप्रेरक.
 
==वृद्धावस्थेतील काळजी==