"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १२:
 
== समस्या==
वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.शरिरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात.त्याच बरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात.अंधत्व, दात पडणे, ऐकु कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
'''त्वचा'''
त्वचेतील कोलाजीनची लांबी वाढने आणि त्या मुळे त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेचा मऊपणा कमी होऊन ती खरबरीत लागते तिच्या वर सुरकुत्या दिसून येतात. वजन कमी होने हे पण एक कारण आहे सुरकुत्या पडण्याचे.
 
'''केस'''
म्हातारपणाची एक खूण म्हणजे केस पांढरे होणे, इतकेच नाही तर ते विरळ ही होतात. त्या मुळे टक्कल पडते. या मागे संप्रेरकांच्यातील बदल कारणीभूत आहे.
'''हालचाली'''
पूर्वी सारख्या हालचाली सफाईदार प्रमाणे आणि कमी होतात. चालण्यात बदल दिसतो.
 
==वृद्धावस्थेतील काळजी==