"वृद्धावस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३३६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
त्यातील '''वृद्धावस्था''' हा प्राण्याच्या व माणसाच्या आयुष्याच्या प्रौढत्वानंतरचा शेवटचा कालावधी आहे. आयुष्याच्या साधारण पासष्ठाव्या वर्षापासून मृत्यूपर्यंतचा (65 वर्षे ते मृत्यू) हा कालखंड असतो. शरीराच्या इतर अवस्थांप्रमाणेच वृद्धावस्थेची सुरुवात होण्याचे वय स्थळ, काळ व सामाजिक परीस्थिती यांनुसार बदलते.
 
या काळात [[त्वचा|त्वचेवर]] सुरकुत्या पडतात, [[शरिर|शरिरातील विविध संस्था]] नीट काम करु शकत नाहीत. शरीर [[रोग]] व आजार यांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते. या अवस्थेनंतर व्यक्तीला [[मृत्यू]] येतो.
'''ऐंद्रिय कारक विकास'''
द्रूष्टिसंबंधीच्या समस्या उद्भवतात. द्रुष्टी दोष निर्माण होतो कमी उजेडातील वस्तू दिसत नाही
'''कोरडे डोळे'''अश्रुपिंडाचे काम कमी झाल्यामुळे डोळ्यात पाणी (अश्रु) तयार होण्याचे प्रमाण कमी होत जाते. त्या मुळे डोळे कोरडे झाल्यासारखे वाटते. नेत्र पटलावरील रक्तवाहिन्या फुटल्यामुळे डोळ्यांच्या कार्यात फरक पडतो. प्रतिमा धुसर व अस्पष्ट दिसू लागते.
'''मोती बिंदू ( chataract)'''
६५ वर्षानंतर मोती बिंदू मुळे अंधत्व येण्याचे प्रमाण बरेच असते. काच बिंदू वर ढगाळल्या सारखे दिसते यालाच मोती बिंदू म्हणतात.
 
== समस्या==
५९६

संपादने