"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
संवादिनी हे नाव भारतीय वाद्याचे आहे असे वाटते, पण ते तसे नाही. हार्मोनियम या मूळ पाश्चात्त्य वाद्याचे ते भारतीय नाव आहे. १७७० इ.स.च्या आसपास आँर्गन या रीङवाल्या वाद्यामध्ये काही नवे प्रयोग होण्यास सुरुवात झाली. मुळात तीन स्वरांचा मेळ जो पाश्चात्त्य संगीतात आवश्यक असतो, तो साध्य करण्याचे उद्दिष्ट ज्या वाद्याने साध्य होते, तशा वाद्यांची आवश्यकता नव्या रीङ वाद्यांमध्ये निर्माण होऊ लागली. त्या प्रयत्नांतूनच १८४० मध्ये फ्रान्समध्ये अलेक्झांर दिबेन याने अशा स्वरपट्ट्या असणारे हे हलक्या वजनाचे वाद्य शोधून काढले. हार्मनी म्हणजे स्वरांच्या मिश्रणाने साधला जाणारा संवाद. यालाच सहज भाषेत स्वरमिश्रण म्हणण्यास हरकत नाही. एकमेकास अनुकूल असणाऱ्या स्वरांच्या संवादामुळे भारतीय संगीतकारांनी या वाद्याचे नाव संवादिनी ठेवले.
 
हार्मोनियम विदेशातून आलेले हार्मोनियम हे एकचपहिलेच वाद्य नाही. तत्पूर्वीयापूर्वी व्हायोलिनहीव्हायोलिन भारतात आले होते., त्यातहीआणि त्याया वाद्याचा प्रथम प्रवेश पहिल्यांदा दाक्षिणात्य संगीतात झाला., त्यानंतर ते वाद्य हिंदुस्तानी संगीतात आले.
 
==हिंदुस्तानी संगीतामध्ये प्रथम प्रयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले