"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
| तळटिपा =
}}
'''पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे''' म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुलंपुल (जन्म : मुंबई, ८ नोव्हेंबर १९१९; मृत्यू : पुणे, १२ जून २०००) हे लोकप्रिय [[मराठी]] [[लेखक]], [[नाटककार]], [[नट]], कथाकार व [[पटकथाकार]], [[दिग्दर्शक]] आणि [[संगीत दिग्दर्शक]] होते. त्यांना ''महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व'' असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने '''पु. ल.''' म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ''ऋग्वेदी'' हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि [[सतीश दुभाषी]] हे मामेभाऊ आहेत.{{संदर्भ हवा}}
 
[[गुळाचा गणपती (चित्रपट)|गुळाचा गणपती]], या ''सबकुछ पु. ल.'' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे [[शिक्षक]], लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, [[विनोदकार]], कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, [[चित्रपट]], नभोवाणी, [[दूरचित्रवाणी]] अशा सर्व क्षेत्रांत काम केले.{{संदर्भ हवा}}
अनामिक सदस्य