"महाराष्ट्र पोलीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट सैन्य दल
|नाव = [[महाराष्ट्र पोलीस]]
|चित्र = MSPD.jpg
|चित्र शीर्षक =
|स्थापना =
|देश = {{IND}}
|विभाग = [[पोलीस]]
|आकार = ११२,३७२,९७२ (२०११)
|ब्रीदवाक्य =[[सद्रक्षणाय खलनिग्रहणाय]]
|रंग संगती =
|मुख्यालय = [[मुंबई]]
|सेनापती= [[एस.के.जयसवाल]]
|संकेतस्थळ = http://mahapolice.gov.in/ mahapolice.gov.in
}}
'''[https://getbasicknowledge.com/maharashtra-police-bharti-2019-20-date-online-form/ महाराष्ट्र पोलीस]''' (अन्य नावे: '''महाराष्ट्र राज्य पोलीस'''; [[रोमन लिपी]]: ''Maharashtra Police'' ;) हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १० पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. [[मुंबई]] येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.