"रामचंद्र चितळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''रामचंद्र नरहर चितळकर''' ऊर्फ '''सी. रामचंद्र''' (जन्म : पुणतांबा, १२ जानेवारी १९१८; मृत्यू : मुंबई, ५ जानेवारी १९८२) हे एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपट निर्मातेचित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.
 
सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. .