"लोहमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
 
== लोहमार्ग वाहतूक ==
'''रेल्वे वाहतूक''' हे प्रवासी व माल वाहतुकीचे एक साधन आहे. ही वाहतूक [[रेल्वे]] ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या [[रूळ|रुळांवरून]] केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेत : सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी [[रेल्वे इंजिन|इंजिन]]. इंजिन [[कोळसा]], [[डिझेल]] इत्यादी [[इंधन]]े वापरून चालवतात., तसेच [[विद्युत]]शक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे [[रस्ता वाहतूक|रस्ता वाहतुकीपेक्षा]]ीपेक्षा रेल्वे वाहतुकीमध्ये कमी घर्षण विरोध आढळतोअसतो.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोहमार्ग" पासून हुडकले