"लोहमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४:

== लोहमार्ग वाहतूक ==
'''रेल्वे वाहतूक''' हे प्रवासी व माल [[वाहतूक]]ीचे एक माध्यम आहे. ही वाहतूक [[रेल्वे]] ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या [[रूळ]]ांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेतः सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी [[रेल्वे इंजिन|इंजिन]]. इंजिन [[कोळसा]], [[डिझेल]] इत्यादी [[इंधन]]े वापरून चालवले जाते, तसेच [[विद्युत]]शक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे [[रस्ता वाहतूक]]ीपेक्षा रेल्वे वाहतूकीमध्येवाहतुकीमध्ये कमी घर्षण विरोध आढळतो.

'''रेल्वे वाहतूक''' हे प्रवासी व माल [[वाहतूक]]ीचे एक माध्यम आहे. ही वाहतूक [[रेल्वे]] ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या [[रूळ]]ांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेतः सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी [[रेल्वे इंजिन|इंजिन]]. इंजिन [[कोळसा]], [[डिझेल]] इत्यादी [[इंधन]]े वापरून चालवले जाते तसेच [[विद्युत]]शक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे [[रस्ता वाहतूक]]ीपेक्षा रेल्वे वाहतूकीमध्ये कमी घर्षण विरोध आढळतो.

== इतिहास ==
जगातील सर्वात पहिल्या रेल्वे वाहतूकीचे पुरावे इ.स. पूर्व सहाव्या शतकात [[ग्रीस]]मध्ये सापडतात. तेव्हा वाहनासाठी इंजिनाऐवजी माणसांचा वापर केला जात असे. सोळाव्या शतकामध्ये [[युरोप]]ातील अनेक कोळसा खाणींमध्ये नॅरो गेज रेल्वे वापरात होत्या ज्यांना वाहून नेण्यासाठी मनुष्य किंवा जनावरांचा उपयोग केला जायचा. ह्या रेल्वेमार्गांसाठी लाकडी रूळ वापरले जायचे. अठराव्या शतकात [[युनायटेड किंग्डम]]मध्ये [[वाफेचे इंजिन|वाफेच्या इंजिनाचा]] शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे [[औद्योगिक क्रांती]]मध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतूकीमुळेवाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे [[मँचेस्टर]] व [[लिव्हरपूल]] ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रूळांचारुळांचा गेज (दोन रूळांमधीलरुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (''स्टँडर्ड गेज'': १,४३५ मीमीमिमी) वापरला जावूजाऊ लागला.
[[चित्र:Taiwan-HighSpeedRail-700T-testrun-2006-0624.jpg|right|thumb|250 px|[[तैवान]]मधील द्रुतगती प्रवासी रेल्वे]]

रेल्वे वाहतूकीसाठीवाहतुकीसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. [[जपान]]) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. [[भारत]]ात रेल्वेवाहतूकीचीरेल्वेवाहतुकीची जवळजवळ संपूर्ण मक्तेदारी [[भारतीय रेल्वे]] ह्या सरकारी कंपनीकडे आहे.

नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युतौर्जेवरविद्युत ऊर्जेवर चालतात. २००६ साली जगातील २५ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. काळानुसार रेल्वेंचा वेग वाढत गेला आहे. सध्या अनेक देशांमध्ये [[दृतगतीद्रुतगती रेल्वे|दृतगतीनेद्रुतगतीने]] जाणाऱ्या रेल्वे आहेत (उदा. जपानमधील [[शिंकान्सेन]] व [[जर्मनी]]मधील [[इंटरसिटी एक्सप्रेस]]). ह्या दृतगतीद्रुतगती रेल्वेंसाठी वेगळे लोहमार्ग राखून ठेवलेले असतात.[[Image:Rail_track.jpg|thumb|रुळ]]
== लोहमार्गाचे प्रकार ==
विद्युतिकृतविद्युतीकृत लोहमार्ग / अविद्युतिकृतअविद्युतीकृत लोहमार्ग.

एकेरी लोहमार्ग, दुहेरी लोहमार्ग, तिहेरी लोहमार्ग इत्यादी.
लोहमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी [[गँगमन]] कार्यरतनेमलेले असतात.

== लोहमार्ग मापी ==
Line २४ ⟶ २३:
|+ style="background:#bebebe; font-size:130%; line-height:130%;" |'''रेल्वे गेज'''

! style="background:#ddd;" | आकारानुसारआकारमानानुसार

Line ३६ ⟶ ३५:

| style="background-color:#b0b0b0;" |
| style="text-align:left;" | १५15 इंचInch
| style="text-align:right;" | 381 मिमीmm.
| style="text-align:left;" | (15 इंचInch)

| colspan="4" |

Line ११९ ⟶ ११८:

[[चित्र:IndianGauges.JPG|250 px|इवलेसे|डावीकडे भारतीय नॅरो गेज व उजवीकडे भारतीय ब्रॉड गेज मार्ग]]
'''लोह्मार्गलोहमार्ग मापी (रेल्वे गेज)''' म्हणजे हे [[लोहमार्ग|लोहमार्गाच्या]] दोन [[रूळ|रुळांमधील]] अंतर होय. रेल्वेची इंजिने व डबे केवळ त्यांच्या चाकांमधील अंतरानुसार ठराविकठरावीक गेजच्या मार्गावरूनच धावू शकतात.

=== भारतामधील लोहमार्ग मापी ===
Line १२६ ⟶ १२५:
{| class="wikitable sortable"

!गेज!!नाव!!मार्च २०१५
रूळलोहमार्गाची लांबी (किमी)!!प्रमाण!!मार्च २०१५
मार्ग लांबी!!प्रमाण!!१९५१
मार्ग लांबी
km!!१९५१
प्रमाण

| style="background:#bbdf94; text-align:center;" | 1676 मिमी || ब्रॉड गेज
||1085001,08,500||94%||6043060,430||91%
|| 25258|| 47.0%

| style="background:#c55e8d; color:white; text-align:center;" | 1000 मिमी || मीटर गेज
||50005,000||4%||4100||7%
||2418524,185||| 45.0%

| style="background:#e65000; color:white; text-align:center;" | 762 and 610 मिमी || नॅरो गेज
Line १४१ ⟶ १४०:

|- class="sortbottom"
| ||एकूण :||1150001,15,000|| ||6603066,030<ref>http://www.indianrailways.gov.in/railwayboard/uploads/directorate/stat_econ/IRSP_2014-15/Summary%20Sheet_Eng_pdf_pdf.pdf</ref>|| ||5374353,743||

Line १५४ ⟶ १५३:
==हेही पहा==

* [[रेल्वे गेज]]
* [[भारतीय रेल्वे]]
* [[दृतगतीद्रुतगती रेल्वे]]
* [[:en:Rail transport in India|भारतातील रेल्वे वाहतूक]] (इंग्लिश विकिपीडिया)

{{कॉमन्स|Railroad|रेल्वे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लोहमार्ग" पासून हुडकले