"कार्तिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
 
कार्तिक हा हिंदू पंचांगापमाणे येणारा आठवा महिना आहे. याच्या आधीचा महिना आश्विन आणि नंतरचा मार्गशीर्ष. कार्तिक हा शब्द हिंदी-नेपाळी-संस्कृतमध्ये कार्त्तिक असा लिहितात. या महिन्यामध्ये इतर महिन्यांप्रमाणेच शुक्ल (शुद्ध) आणि कृष्ण (वद्य) नावाचे दोन पक्ष (पंधरवडे) असतात.
 
भारत सरकार प्रणीत भारतीय [[पंचांग|राष्ट्रीय पंचांगातील]] महिन्यांची नावे हिंदू पंचांगाप्रमाणेच असल्याने त्याही पंचांगानुसार '''{{लेखनाव}}''' हा वर्षातील आठवा महिना असतो. त्या पंंचागानुसार हा महिना २३ ऑक्टोबर रोजी सुरू होतो आणि तिसाव्या दिवशी २१ नोव्हॆंबर या तारखेला संपतो.
ओळ ४६:
षष्ठी : अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथे बळिराम महाराज पुण्यतिथी; छिंदवाडा जिल्ह्यातील बानावाकोडा गावात रामजीबाबा जयंती
 
अष्टमी : कालाष्टमी; कालभैरव जयंती; कालभैरवाष्टमी, पारनेर जिल्ह्यातील गारगुंडी गावात पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी.
 
नवमी : अमरावती जिल्ह्यातील बग्गी गावात मणिरामबाबा पुण्यतिथी; वर्धा गावातील विरूळ आबा गावात आबाजी महाराज यात्रा.
"https://mr.wikipedia.org/wiki/कार्तिक" पासून हुडकले