"मार्क झुकरबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
{{Lang-en|Mark Elliot Zuckerberg}}
छो (सांगकाम्याने वाढविले {{Authority control}})
({{Lang-en|Mark Elliot Zuckerberg}})
}}
 
'''मार्क इलियट झुकरबर्ग''' ({{Lang-en|Mark Elliot Zuckerberg}}; [[मे १४]] , [[इ.स. १९८४|१९८४]]) हा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] उद्योजक असून [[फेसबूक|फेसबुक]] या लोकप्रिय "सोशल नेट्वर्किंग" संकेतस्थळाचा सहसंस्थापक म्हणून प्रसिद्ध आहे. हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत [[फेसबूक|फेसबुक]]ची स्थापना केली. सध्या मार्क जगातील सगळ्यात लहान वयाचा अब्जाधीश आहे. त्या बरोबर माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या [[व्हॉट्सॲप]]ला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. [[इन्स्टाग्राम]] आणि [[ऑकुलस व्ही आर]] पण फेसबुकच्या नावाखाली आले आहेत.
 
{{मट्रा|इंग्रजी}}
२३

संपादने