"संजीव कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
भर घातली
ओळ ३७:
 
संजीवकुमारने १९६० मध्ये हम हिंदुस्तानी या छोट्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट निशान (१९६५) होता. १९६८ मध्ये त्याने प्रसिद्ध अभिनेते [[दिलीपकुमार]] यांवी प्रमुख भूमिका असलेल्या एका चित्रपटात भूमिका केली. १९६६ च्या कलापी या गुजराती चित्रपटात त्यांनी काम केले होते. हा चित्रपट कविता कलापी यांच्या जीवनावर आधारित होता, त्यात संजीव कुमार याची मुख्य भूमिका होती,
 
== आरोग्य समस्या आणि मृत्यू ==
कुमार यांचा जन्म जन्मजात हृदयविकाराने झाला होता आणि त्याच्या कुटुंबातील बरेच लोक ५० वर्षांपर्यंत आयुष्य जगले नव्हते. पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर अमेरिकेत त्यांचा बायपास झाला.
 
== बाह्य दुवे ==