"रामोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''रामोशी''' ही महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील एक जात आहे. [[शिवाजी महाराज]]ांच्या राजवटीत अनेक गड किल्ल्यांची जबाबदारी या समाजाकडे होती. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेच्या यशाचा मानकरी धर्मवीर[ [बहिर्जी नाईक]] हे रामोशी समाजातीतील होते विश्वासू, प्रामाणिक आणि शूर म्हणून या जमातीची इतिहासात नोंद आढळते.
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम या समाजाने इंग्रज राजवटीविरुद्ध बंड केल्याची नोंद आहे. भारतात फाशी दिले गेलेले
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक हे आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. ही जमात कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात बेरड अथवा बेडर, तलवार, नायका किंवा नाईक नावानेही ओळखली जाते. दक्षिणेतील मध्युयगीन काळातील विजयनगर साम्राज्यातील नायका राजा या जमातीतीलच होता. महाराष्ट्रात रामोशी, बेरड अथवा बेडर जमातीचे प्राबल्य प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आढळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रामोशी" पासून हुडकले