"कऱ्हाडे ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कऱ्हाडे ब्राह्मण उल्लेखनीय व्यक्ति
No edit summary
ओळ ६०:
 
==साहित्यातील कऱ्हाड्यांचे मानबिंदू==
महानुभव पंथ प्रस्थापित करणारा श्रीचक्रधर, नव्या युगाची नांदी करणारे ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर, ‘आर्या मयूरपंताची’ यथार्थत्वाने सार्थ करणारे मोरोपंत पराडकर, धर्मसिंधुकार पाध्ये, कादंबऱ्यानी रसिक महाराष्ट्रास डोलावणारे विठ्ठल सीताराम गुर्जर, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भाऊसाहेब खांडेकर, शंकरराव किर्लोस्कर, धनुर्धारी टिकेकर, महाकवी यशवंत, राजकवी भास्करराव तांबे,  महाराष्ट्र टाईम्सचे गोविंद तळवलकर, साहित्य संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष भालचंद्र पेंढारकर, माडखोलकर, प्रभाकर पाध्ये, श्री. रा. टिकेकर, काटदरे इ. अनेक नावे वानगीदाखल देता येतील.{{संदर्भ हवा}}
 
पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, पेंढारकर, जगन्नाथबुवा पुरोहित, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी आप कर्तृत्वाने संगीतक्षेत्र झळाळून टाकले. इतिहास संशोधनात रियासतकार सरदेसाई, शेजवलकर, प. कृ. गोडे यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. आजही आधुनिक महाराष्ट्राचे भीष्माचार्य (??) दादासाहेब पोतदार ते कार्य, या वयातही, नेटाने चालवीत आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात तर किर्लोस्कर, वसंत कानेटकर, शं. ना. नवरे यांनी नाटकांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अभिनयात पेंढारकर पती-पत्नी, प्रभाकर पणशीकर, दाजी भाटवडेकर, शदर तळवलकर हे लाजबाब आहेत.