"घनकचरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचे
खूणपताका: सुचालन साचे काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
[[चित्र:Solid_wastwe_in_kolhapur_2.jpg|अल्ट=कोल्हापूर मधील घन कचरा|इवलेसे|कोल्हापूर मधील घन कचरा]]
 
=(= घातक घनकचरा==
घनकचरा हा वेग-वेगळ्या शाखांमधून तयार होतो. त्याच्यामध्ये प्रमुखाने वेग-वेगळ्या कारखान्यामधून येणारे विषारी घटक जैविविधता खराब करू शकतात.त्याच्यामध्ये प्रमुखाने विषारी धातू, रसायने, घटक इत्यादी समाविष्ट असतात.घटक कचरा हा सहजपणे कोणत्याही द्रव्यात विरघळून जात नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे त्या-त्या नैसर्गिक स्रोतामध्ये खूप काळ राहू शकतात.घातक घनकचरा सातून राहिल्याने पुढील परिणाम दिसू शकतात - १.विषारी पाधार्त्यांचे संचयन २.नैसर्गिक चक्रात बदल. ३ प्राणी आणि झाडांमध्ये विष संचयन, ४.तेते राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या स्रोतातून विष संचयन आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम . ५ नैसर्गिक घटकांचे प्रदूषण
 
घातक घन कचरा वेस्थापान हे वेग-वेगळ्या प्रकारे करता येते.ते पुढील प्रमाणे- १ .मोठ्या प्रमाणाच्या तापमानावर घन कचरा जाळून टाकणे २. खूप खोलवर घन घातक कचरा पुरणे. ३. वेग-वेगळ्या रासायनिक क्रिया वापरून घातक घन कचरा संपुष्टात आणणे ४. वेग-वेगळे जैविक घटकांचा वापर करून घन घातक कचर्याचे प्रमाण कमी करणे.)
 
==घनकचरा निर्मिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/घनकचरा" पासून हुडकले