"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३ बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इराक''' हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] एक प्रजासत्ताक [[देश]] आहे. इराकच्या पूर्वेला [[इराण]] ([[कुर्दिस्तान|कुर्दिस्तान प्रदेश]]), दक्षिणेला [[सौदी अरेबिया]], आग्नेयेला [[कुवेत]], पश्चिमेला [[जॉर्डन]], वायव्येला [[सीरिया]] व उत्तरेला [[तुर्कस्तान]] हे देश आहेत. [[बगदाद]] ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन [[सद्दाम हुसेन]] ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. [[नूरी अल-मलिकी]] हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.

संपादने