"पंतप्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा संचालक; आपल्या देशातील संसदेचा सदस्य
Content deleted Content added
No edit summary
(काही फरक नाही)

२३:१०, १४ फेब्रुवारी २००६ ची आवृत्ती

पंतप्रधान हे संसदीय राज्यपद्धतीतील दैनंदिन राज्यकारभार चालवणाऱ्या व्यक्तिचे पद आहे.


प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु सहसा पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणुक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही यात काही प्रकारे सामील होतात.