"हिंदू तत्त्वज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
* हिंदू तत्त्वज्ञानाच्या या सहा विचारप्रवाहांना "दर्शने" असे म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत :
===सांख्य===
सांख्य दर्शनाचे रचयिता कपिल मुनी आहेत. यामध्ये सत्कार्यवाद याचे विश्लेषण केले आहे. सत्याची निर्मिती ही सत्यातूनच होते. सांख्य दर्शनात सृष्टिरचना आणि संहार क्रमाला विशेष स्थान आहे. या दर्शना मध्ये पुरुष व प्रकृतीला मानले गेले आहे. प्रकृती सर्व पदार्थांचे कारण आहे, परंतु प्रकृतीला कोणतेही कारण नाही. पुरुष एक चेतन तत्वतत्त्व आहे, तर प्रकृती अचेतन आहे. पुरुष हा प्रकृतीचा भोक्ता आहे. प्रकृती स्वतः भोक्ती नाही.
 
===योग===