"हिंदू तत्त्वज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४३५ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
(→‎सांख्य: आशय जोडला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
===योग===
या दर्शनाचे रचयिता महर्षी पतंजली आहेत. पातंजल योगसूत्र मध्ये ईश्वर जीवात्मा आणि प्रकृती यांच्या स्पष्ट रूपाचे वर्णन केले आहे. याव्यतिरिक्त योग म्हणजे काय? जीव बंधनाचे काय कारण आहे? योगिक क्रिया कोणत्या? या सर्वांचे वर्णनही केले गेले आहे. परमात्म्याचे ध्यान हे आंतरिक आहे, तर इंद्रिये ही बहिर्गामी आहेत. जोपर्यंत आपली इंद्रिये अंतर्गामी होत नाहीत तोपर्यंत ध्यान अवस्था साध्य होत नाही. त्यासाठी परमात्म्याचे मुख्य नाव म्हणजे प्रणव जप करून किंवा इतर नामातून परमात्म्याची स्तुती करणे, उपासना करून आनंदी जीवन व्यतीत करण्याचे उपाय सांगितले आहेत.
 
===न्याय===
===वैशेषिक===

संपादने